top of page

लोकशाही

Updated: Mar 18

:मला मंत्रिपदाची अपेक्षा नाही, पण मला पद न देणे हा माझ्या समाजाचा अपमान आहे.

:स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे, वेळ आली तर अंगावर केसेस घेतल्या पाहिजेत. (असा कडक सिक्युरिटी मध्ये बंगल्यात निवांत बसलेल्या साहेबांचा आदेश आहे.)


:मी पण तुमच्यासारखा गरीब घरातील शेतमजुराचा मुलगा आहे, गरिबांनी राजकारणात येऊ नये म्हणून विरोधकांनी माझ्या (दोन कारोडच्या) गाडीवर हल्ला केला.


:माझ्या घरातील राजकारणातील ही तिसरी पिढी आहे जी घराणेशाही विरूध्द लढत आहे.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page