top of page

त्याग

Updated: Mar 20

प्रेमाचा पुढचा टप्पा कोणता?

अशाच एका खेडेगावात आयुष्याची वात संपत आलेली एक म्हातारी आणि तिची ३-४ वर्षाची नात झाडाखाली विसाव्याला बसताना ती म्हातारी पदर जमिनीवर पसरून नातीला म्हणते “बस बाळा इथे लुगड्यावर म्हणजी तुझा कापडं खराब नाई व्हायची”

आजकाल फोटोंच्या संसारात कपड्यांच्या रंगाशी ‘मॅचिंग’ कपडे घालण्याच्या जास्त चर्चा जिथे रंगतात तिथे असे संवाद कानी पडले की कळते प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे त्याग…

留言

評等為 0(最高為 5 顆星)。
暫無評等

新增評等
bottom of page